Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन परिसर रोषणाईने फुलले

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागपुरातील विधान भवन परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने करण्यात आलीय. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनाची आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली... तिरंग्याच्या रंगांनी परिसर सजविण्यात आला आहे. या मनमोहक रोषणाईमुळे विधान भवन परिसराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. विधान भवनासह नागपुरातील विविध प्रशासकीय इमारतींवरही तिरंग्याच्या रंगांची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळ होताच या इमारती रंगीबेरंगी दिव्यांनी झगमगून उठत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com