juhi chawla Team esakal
मुंबई

आर्यन खानसाठी जुही चावला बनली जामीनदार

जुही चावला सेशन कोर्टात पोहोचली आहे.

सुरज सावंत

मुंबई: क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी (Drug case) मागच्या २५ दिवसांपासून अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (aryan khan) काल जामीन मंजूर झाला. जामिनाच्या आदेशाची प्रत (bail order) आज मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai high court) आर्यनच्या वकिलांना मिळाली. पाच पानांची ही आदेशाची प्रत आहे. ही प्रत घेऊन आर्यनचे वकिल सेशन कोर्टात गेले आहेत. सर्व कायदेशीर बाबी आजच व्यवस्थित पूर्ण झाल्या, तर आर्यन आज सुटू शकतो. अभिनेत्री जुही चावला आर्यन खानसाठी जामीनदार बनली आहे. जुही चावला सेशन कोर्टात पोहोचली आहे.

सतीश मानशिंदे यांच्यासोबत जुही सेशन कोर्टात आली. आर्यन खानसाठी जुहीने १ लाख रुपयाच्या जामीन हमीपत्रावर स्वाक्षरी केली. कोर्टाच्या परवानगीशिवाय आर्यनला देश सोडता येणार नाही, असे हायकोर्टाच्या आदेशात म्हटले आहे. जामिनासाठी हायकोर्टाने १० अटी ठेवल्या आहेत.

आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. ५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची आज किंवा शनिवारी सुटका होऊ शकते.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT