In four days three people died and four were seriously injured in two accidents sakal
मुंबई

मुंबई : चार दिवसांत दोन अपघातात तीन जणांचा मृत्यु तर ४ गंभीर जखमी

सध्या विक्रमगड व परिसरात लग्न सराईचा धुमधडाका चालु असल्याने रात्री-अपरात्री व दिवसा मोटर सायकल व कार अपघांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

अमोल सांबरे

विक्रमगड : गेल्या चार दिवसांत विक्रमगडमध्ये दोन भिषण अपघात झाले असुन बुधवारी गडदे येथे झालेल्या कार अपघातात आरोगय सेवक दिलीप लक्ष्मण भोये चा जागीच मृत्यु तर तिन जन गंभर जखमी झाले आहेत. व शनिवारी पहाटच्या सुमारास मोटर सायल अपघाात दोन जणांचा जागीच मृत्यु तर एक जन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या विक्रमगड व परिसरात लग्न सराईचा धुमधडाका चालु असल्याने रात्री-अपरात्री व दिवसा मोटर सायकल व कार अपघांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

बुधवारी विक्रमगड ते तलवाडा मार्गावरील गडदे गावाजवळ झालेल्या कार अपघातामध्ये यषवंतनगर येथील रहीवासी आरोग्य सेवक दिलीप लक्ष्मण भोये (45) यांचे निधन झाले ते डहाणु येथे हत्तीरोग गोळया वाटप कार्यक्रमासाठी सहकारी राजेंद्र गायकवाड,नरेश तांडेल व चिंतामण साळवे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांचे वर ठाणे येथे उपचार सुरु आहेत. यां सह परतत असतांना हा अपघात घडला तर शनिवारी पहाटे 2 वाजता झालेल्या मोटर सायकल अपघातामध्ये रामदास काकड शेंडे रा. पोटखल व स्वप्नील महेंद्र जाधव रा.आलोंडा यांचे निधन झाले तर गुरुनाथ यशवंत मोरघा हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत ते पॅशन-प्रो मोटर सायकलवरुन टिबलशिट वाडा बाजुकडुन विक्रमगड बाजुकडे येत असतांना मोटर सायकल झाडावर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

सध्या अपघांताची मालीकाच सुरु झालेली आहे. अपघामध्ये मोटरसायलचे प्रमाणप जास्त असुन नियमांचे उल्लंघन करणे,लायसन्स नसंताना गाडीचालविणे,अल्पवयीन वाहनचालक, टिबलसिट प्रवास करणे कारणाने अपघात घडत असल्याचे या वेळी पोलिस अधिकारी प्रदिप गिते यांनी बोलतांना सांगीतले.

सध्यस्थितीत पोलिस कार्यालयाकडुन नाकाबंधी केली जात असुन सुसाट वाहन चालकांवर कारवाईचा बडघा उगारलेला आहे. व नियमांचे उल्लंघर करणा-यावर कडक कारवाई केली जात आहे. व या पुढेही केली जाईल.

-प्रदिप गिते (पोलिस अधिकारी,विक्रमगड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT