crime news crime news
मुंबई

मुंबईत प्रसिद्ध शाहिर सुनील साठे यांच्यावर प्राणघातक हल्ला

रहिवाशांनी वांद्रे प्राधिकरण कार्यालयात विकासक बदली व्हावा म्हणून अर्ज केला होता.

सुरज सावंत

मुंबई: मानखुर्द मध्ये राहणारे प्रसिद्ध शाहिर सुनील साठे (sunil sathe) यांच्यावर जीवघेणा हल्ला (life threatening attack) झाल्याची घटना समोर आली आहे. साठे ज्या परिसरात राहतात, त्या परिसराचे पुनर्वसन हे विकासक भैरव इरेक्टर्स प्रा. लि हे करत होते.

कामात दिरंगाई व पारदर्शकता नसल्यामुळे साठेंसह काही रहिवाशांनी वांद्रे प्राधिकरण कार्यालयात विकासक बदली व्हावा म्हणून अर्ज केला होता. याचा राग आल्याने त्याच परिसरातील आरोपींनी साठे यांच्यासह काही जणांना गंभीर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय कंठे नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT