Drugs Sakal
मुंबई

मुंबईत NCB ची कारवाई, १ कोटीचं ड्रग्ज केलं जप्त

मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या विदेशी नारिकाला अटक केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: अमली पदार्थ विरोधी शाखेने (ncb) काल रात्री मुंबईत ड्रग्ज तस्करी (drug smuggling) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर ड्रग्जची तस्करी करणाऱ्या विदेशी नागरिकाला अटक केली आहे. NCB च्या अधिकाऱ्यांनी आरोपीकडून एक कोटीचं ड्रग्ज जप्त केलं आहे. शरीरात लपवून हा आरोपी ही तस्करी करणार होता अशी माहिती NCB ला मिळाली होती. (सविस्तर वृत्त लवकरच)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

Lionel Messi: निवृत्ती ते विश्वविक्रम, लिओनेल मेस्सीची लक्षवेधक भरारी

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT