Corona Vaccination Sakal media
मुंबई

मुंबईत आज फक्त तीन तासासाठी लसीकरण

BMC ने आजच्या लसीकरणाबद्दल काय माहिती दिलीय?

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लस उपलब्ध (vaccine) नसल्यामुळे गुरुवारी मुंबईतील पालिका (BMC) आणि शासकीय केंद्रांवर लसीकरण पूर्णपणे थांबवण्यात आले होते. आज शुक्रवारपासून या केंद्रांवर पुन्हा लसीकरण सुरू होत आहे, परंतु लस नसल्यामुळे आज या लसीकरण केंद्रांवर केवळ तीन तास लोकांना कोरोनाविरोधातील लस दिली जाईल. (In mumbai vaccination only for three hours)

मुंबईतील प्रत्येक घटकाला वेळीच कोरोना लस मिळावी यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, परंतु, लसीच्या अभावामुळे पालिकेचे  प्रयत्न कमी पडत आहेत.

लसीच्या अभावामुळे, जिथे गुरुवारी महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्र बंद होती तिथे राज्य सरकारच्या 4 आणि 60 खासगी लसीकरण केंद्रांवर केवळ 32,074 लोकांना लसी देण्यात आली. आजपासून सुरू होणाऱ्या पालिका केंद्रांवर लोकांना दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत कोरोना लस दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT