india alliance  
मुंबई

INDIA : आमचं सर्वकाही 'ओके'; प्रॉब्लेम खोकेवाल्यांचा; अतुल लोंढेंचा खोचक टोला

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशभरातील विविध पक्षांचे नेते मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावरून सध्या महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप-शिदें गट यांच्यात जुगलबंदी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Latest Marathi News)

अतुल लोंढे म्हणाले की, आमच्या आघाडीत एकदम ओके आहे. उद्या पर्यंत सर्व नेते मुंबईत दाखल होतील. या पार्श्वभूमीवर ४ वाजता महाविकास आघाडीची पत्रकार परिषद आहे. सत्ताधारी लढाई हरलेले आहेत. शासन आपल्या दारीच्या नावाने खूप पैसे खर्च करायचे आणि केवळ सत्तेसाठी आम्ही पण बैठकी आयोजित करतो, असं चित्र सत्ताधारी तयार करत असल्याचा आरोप लोंढे यांनी केला. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान शरद पवार यांच्याबाबत कोणतंही संभ्रम नाही. आमच्या आघाडीत एकदम ओके आहे, प्रोब्लेम पन्नास खोके वाल्यांचा असल्याचा टोलाही लोंढे यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon News : मालेगाव महापौरपदाचे आरक्षण ठरणार गेमचेंजर; शिवसेनेची ताकद वाढणार की इस्लाम पक्षाची चाल यशस्वी होणार?

Viral Video : भाकरी मिळाली नाही,पठ्ठ्याने काचेची बाटलीच चावून खाल्ली; तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार, पाहा व्हिडिओ

ChatGPT India Ban : भारतात चॅटजीपीटी बंद होणार, अमेरिकेच्या टॅरिफ झटक्यानंतर आता AI वापरलाही फटका? ट्रम्प यांच्या चाणक्याची खेळी

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या वनडे अन् टी२० संघाची घोषणा; अमरावतीच्या खेळाडूला ७ वर्षांनी संधी

Whatsapp मध्ये होतोय मोठा बदल! येत आहे Youtube सारखं फीचर; काय आहे अन् कसं वापरायचं? पाहा

SCROLL FOR NEXT