Initiated by singer Padmashri Anuradha Paudwal Distribution of hearing aids to children in schools mumbai sakal
मुंबई

Mumbai : सुप्रसिध्द गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने पालिकेच्या शाळातील मुलांना श्रवणयंत्रांचे वितरण

गिफ्ट ऑफ साउंड या उपक्रमाअंतर्गत सूर्योदय फाउंडेशनतर्फे पद्मश्री गायिका अनुराधा पौडवाल यांच्या संल्पनेतून मुंबईतील पालिकेच्या शाळांमधील मुलांची मोफत श्रवण तपासणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गिफ्ट ऑफ साउंड या उपक्रमाअंतर्गत सूर्योदय फाउंडेशनतर्फे पद्मश्री गायिका अनुराधा पौडवाल यांच्या संल्पनेतून मुंबईतील पालिकेच्या शाळांमधील मुलांची मोफत श्रवण तपासणी करण्यात आली. येत्या 9 मे रोजी सकाळी 9.30 वाजता रंग शारदा सभागृह, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या कार्यक्रमात श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

येत्या 9 मे 2023 रोजी अरुण पौडवाल यांच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही 'द गिफ्ट ऑफ साउंड' उपक्रमाचे उद्घाटन करणार आहोत, त्या अंतर्गत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेतली जाईल आणि आवश्यक असेल तेथे या मुलांना श्रवणयंत्र दिले जातील. या उपक्रमाला भारतीय चित्रपट उद्योगातून चांगला पाठिंबा मिळत असल्याची माहिती अनुराधा पौडवाल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

SCROLL FOR NEXT