kirit somaiya 
मुंबई

INS Vikrant घोटाळा प्रकरण! भाजपनेते किरीट सोमय्या यांना क्लिनचीट

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना दिलासा मिळाला आहे. किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, अशी कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे साखेने न्यायालयात दिली आहे. याबाबत लवकरच सुनावणी होणार आङे.

विक्रांत युद्धनौकेचे जतन करण्यासाठी सोमय्या यांनी नागरिकांना आवाहन करून सुमारे ५७ कोटींचा अपहार केला, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता. विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्या यांनी आर्थिक निधी जमा केला; पण तो अधिकृतपणे राज्यपालांकडे जमा केला नाही, असा आरोप होता; मात्र सोमय्या यांनी आरोपांचे खंडन केले होते. या प्रकरणात सखोल चौकशी केली. मात्र सोमय्या यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, असे न्यायालयात सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

Shivshahi Bus: एसटीच्या ‘शिवशाही’ला कायमचा ब्रेक लागणार! आता MSRTC च्या 'या' बसेस रस्त्यावर धावणार; प्रशासनाचा मोठा निर्णय

Gujiya Recipe: यंदा होळीला पुरणपोळीसोबत खमंग-कुरकुरीत गुजिया नक्की ट्राय करा; रेसिपीही अगदी सोपी आहे

Kinwat News : किनवट तालुक्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार; प्राथमिक विद्यार्थ्यांचे शिक्षण ठप्प?

Who is Auqib Nabi? रणजी स्पर्धेत ५५ विकेट्स घेणारा, वेगाचा नवा बादशाह... दिनेश कार्तिकने केले कौतुक; भारतीय संघात तो हवा...

SCROLL FOR NEXT