IPS officer Deven Bharti has been appointed as Special Commissioner of Police of Mumbai  
मुंबई

Mumbai News : IPS देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राच्या गृह विभागाने बुधवारी 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त (Special Commissioner of Police) म्हणून नियुक्ती केली. राज्य सरकारने प्रथमच मुंबई विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती केली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी, देवेन भारती यांना यापूर्वी जॉइंट कमिशनर कायदा व सुव्यवस्था, मुंबई पोलिस जॉइंट सीपी, ईओडब्ल्यू आणि अतिरिक्त सीपी क्राइम ब्रँच या पदावर नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते.

हेही वाचा - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 13 डिसेंबर रोजी भारती यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT