Sanjay Pande Team eSakal
मुंबई

"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

मुंबईतील वाढत जाणाऱ्या रस्त्यांवरच्या पार्कींगवरुन पोलीस संजय पांडे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

सुधीर काकडे

मुंबई : राज्यातील मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतेय. शहरातील रस्त्यांवर वाढत जाणाऱ्या गर्दीवरून याचा स्पष्ट अंदाज येतो. जवळपास प्रत्येकजण आपली खासगी गाडी घेऊन फिरणं पसंतं करतो. त्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्या वाढत जातेय. जवळपास प्रत्येक शहरात रोज विकत घेतल्या जाणाऱ्या शेकडो चारचाकी वाहनांमुळे पार्कींग जाम होताना दिसत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

संजय पांडे यांनी याबद्दल चिंता करत एक ट्विट केलं आहे. विचार करा, जर एखादी ऑटो किंवा टॅक्सी विकत घेताना त्यांना पार्कींगसाठी जागा दाखवावी लागते. मात्र कार विकत घेताना तसं काहीही विचारलं जात नाही. रोज विकत घेतल्या जाणाऱ्या ६०० पेक्षा जास्त गाड्यांमुळे मुंबईचे रस्ते जाम होत आहेत. याबद्दल विचार करा असं आवाहन संजय पांडेंनी केलं आहे. तसंच नो पार्कींग नो कार म्हणत त्यांनी कंपन्यांनी आता या गोष्टीची दखल घ्यावी असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : पंतप्रधान मोदींनी नवरात्रीनिमित्त दिल्या शुभेच्छा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT