IPS Saurabh Tripathi Sakal media
मुंबई

मुंबई : आंगडिया व्यापाऱ्याकडून खंडणी; आयपीएस अधिकारी फरार

कुलदीप घायवट

मुंबई : आंगडिया व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्या प्रकरणी पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी (IPS Saurabh Tripathi) यांना मुंबई पोलिसांनी फरार आरोपी (Absconding accused) म्हणून घोषीत केले आहे. आतापर्यंत या प्रकरणात तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक (three police arrested) करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांची झालेल्या पोलीस चौकशीतून (Police investigation) सौरभ त्रिपाठी यांचे नाव बाहेर आले. वंगाटे याना मंगळवारी कोर्टापुढे सादर करण्यात आले, कोर्टाने त्यांची पोलीस कोठडीत 18 मार्च पर्यंत वाढ केली.

सौरभ त्रिपाठी हे या परिमंडळाचे पोलीस उपायुक्त असताना आंगडाई व्यावसायिकाना धाक दाखवून त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार सुरु होते. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती.तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतरही त्रिपाठी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र वंगाटे यांच्या चौकशीतून त्रिपाठी यांनीच आगडिया व्यावसायिकाकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT