मुंबई

'मुंबई स्टॉक एक्सचेंज'च असले पाहिजे, मनसेच्या बाळा नांदगावकारांची मागणी

मिलिंद तांबे

मुंबई: मराठीच्या मुद्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे नाव 'मुंबई स्टॉक एक्सचेंज' करण्याची मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे  बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव "मुंबई स्टॉक एक्सचेंज" च असले पाहिजे.

गेल्या दोन महिन्यांपासून मनसेने मराठी चा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरला आहे. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट कंपन्याचे शॉपिंग ऍप मराठीत करण्यासाठी ही आंदोलन सुरू केले आहे. या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही नांदगावकर यांनी दिला आहे.

-----------------------

(संपादन- पूजा विचारे)

It should be Mumbai Stock Exchange demand MNS leader Bala Nandgaonkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT