Job Discrimination Mumbai eSakal
मुंबई

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'Marathi people not welcome' एका फ्रीलान्स HR रिक्रूटरने मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझाईनर हवा आहे अशी पोस्ट केली आहे. यासाठी जॉब लोकेशन गिरगाव आहे.

Sudesh

Job Discrimination with Marathi people : मुंबईत कशा प्रकारे मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळत नाही याबाबत आपण नेहमीच वाचत, पाहत असतो. आता सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. एका HR रिक्रूटरने लिंक्डइनवर नोकरीची माहिती देणारी पोस्ट केली. मात्र यामध्ये Marathi people are not welcome here असं लिहिल्यामुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत.

काय आहे पोस्टमध्ये?

एका फ्रीलान्स HR रिक्रूटरने मुंबईतील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझाईनर हवा आहे अशी पोस्ट केली आहे. यासाठी जॉब लोकेशन गिरगाव आहे. तसंच पगार 4.8 LPA एवढा असल्याचं यात सांगितलं आहे.

Linked in Post

यानंतर इतर माहितीमध्ये कँडिडेटकडे कोणते स्किल्स असायला हवेत याबाबत माहिती दिली आहे. मात्र यासोबतच मराठी लोकांना अप्लाय करता येणार नसल्याचंही याठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आहे. यामुळेच या लिंक्डइन पोस्टचा स्क्रीनशॉट एक्स आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवर व्हायरल होतो आहे.

एखादी व्यक्ती केवळ मराठी आहे म्हणून तिला नोकरी नाकारणे हा स्पष्टपणे भेदभाव आहे. नेटिझन्स या प्रकारावर नाराजी व्यक्त करत असून, यावर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी देखील करत आहेत. यावर अद्याप HR किंवा कंपनीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT