Dam sakal mumbai
मुंबई

मुंबईची तहान भागणार कशी ? तीन लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज

- समीर सुर्वे

मुंबई : जुलै महिन्याच्या (July month) पहिल्या पंधरावड्यापर्यंत ओढ दिलेल्या पावसाने नंतर जोरदार खेळी केल्याने मुंबईला (Mumbai water) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात (dam) सुमारे 80 टक्के टक्के पाणीसाठा (water availability) जमा झाला आहे. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबईला आता 2 लाख 90 हजार दक्षलक्ष लिटर (water need) पाण्याची गरज आहे. सप्टेंबरच्या (September) अखेरपर्यंत हा पाणीसाठा जमा होण्याची गरज आहे. (Latest Update On Water Levels of Mumbai Dams)

मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची गरज असते.तर,आता तलावात 11 लाख 57 हजार 161 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.त्यामुळे आता 2 लाख 90 हजार 161 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.ऑगस्टच्या मध्यानंतर आणि सप्टेंबर मध्ये कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यामुळे यंदा धरणात आवश्‍यक पाणीसाठा जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसा पासून 15 जुन पर्यंत पाणी पुरवविण्यासाठी हा साठा आवश्‍यक असतो.

तलावातील पाणीसाठा(दशलक्ष लिटर)-धरणातील पाण्याची पातळी (मिटर)

-तलाव - पुर्ण भरल्यावर पाण्याची पातळी - आजची पातळी - पाणीसाठा

-अप्पर वैतरणा - 606.51 601.07 148763

-मोडकसागर -- 163.15 163.05 128692

-तानसा --- 128.63 128.55 143652

-मध्य वैतरणा --- 185.00 179.18 159235

-भातसा --- 142.07 135.28 541076

-विहार --- 80.12 80.19 27697

-तुलसी - 139.17 139.19 8046

पाऊस

-अप्पर वैतरणा - 5.00

-मोडकसागर -- 0.00

-तानसा --- 0.00

-मध्य वैतरणा ---0.00

-भातसा --- 0.00

-विहार --- 0.00

-तुलसी - 2.00

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर प्रकरणातील आरोपीचा नेपाळमध्ये संशयास्पद मृत्यू, अटकेच्या भीतीनं गेलेला पळून

World Blood Donor Day 2026: शाकाहारी लोक रक्तदान करू शकत नाहीत? रक्तदानाबद्दलचे 'हे' Myths आणि Facts जाणून घ्याच

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: आजही सरकारला वंचित बहुजन आघाडीची धास्ती भरते - सुजात आंबेडकर वंचित नेते

छोट्या पडद्यावर परतणार शिव आणि गौरीची हिट जोडी; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश; 'या' मालिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT