minor girl molestation sakal media
मुंबई

कल्याण : १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

कल्याण पूर्वेतील घटनेने खळबळ

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) असलेल्या आईला जामीन मिळवून (Granting bail) देतो असे सांगत एका व्यक्तीने 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची (minor girl molestation) घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्वेत (kalyan) ही घटना घडली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada police station) पोक्सो (Pocso) अंतर्गत गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे.

पीडित मुलीची आई ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे. आईला जेल मधून बाहेर काढण्यासाठी जामीन मिळवून देतो असे आमिष दाखवून प्रदीप नावाच्या तोंडओळख असलेल्या एका व्यक्तीने पीडित मुलीला एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले.

त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. 30 ऑक्टोबरला ही घटना घडली असून या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात शनिवारी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! नीट २०२६ परीक्षा रद्द, पेपरफुटी प्रकरणाची चौकशी होणार

Kolhapur Ajra 2 Drowning Death : सासऱ्यांचा निवृत्ती कार्यक्रम करून घरी जाताना मामा भाच्याचा हिरण्यकेशी नदीत बुडून मृत्यू, कोल्हापुरातील आजऱ्यातील घटना

Gold Crisis Explainer: मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनामागे मोठं संकट? तेल, सोनं, डॉलर आणि रुपयामागचं आर्थिक गणित समोर

Shubhendu Adhikari PA: कोण आहे ठाकूर राज सिंह? शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी अयोध्येत शूटरला अटक; जाणून घ्या राजकीय कनेक्शन

वर्षभर सोनं खरेदी केलं नाही तर काय होईल? देशाचे किती लाख कोटी वाचतील? आकडा वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT