Fire sakal
मुंबई

डोंबिवली : KDMTच्या बसला भीषण आग; जीवितहानी नाही

तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेच्या कल्याण मलंगगड बसला रात्री 8 च्या सुमारास अचानक आग लागली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बस जळून खाक झाली आहे. बसने पेट घेतल्याने नेवाळी मलंगगड रस्ता वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला आहे.

नेवाळी गाव आणि नेवाळी पाडा दरम्यान केडीएमटी च बस आली असता बसने अचानक पेट घेतला. बसमधील चालक आणि वाहक यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत बसमधून बाहेर उडी मारली. अग्निशमन दलास याची माहिती देण्यात आली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

Pre-Diwali Beauty: दिवाळीपूर्वी घरच्या घरी गोल्ड फेशियल केल्यास चेहरा दिसेल चमकदार

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी मतदार यादीवरून सरकारला घेरलं

IND vs AUS 1st ODI Live: भारतीय संघाला 'तोट्या'त टाकणारा निर्णय! षटकांची संख्या झाली कमी, ऑस्ट्रेलियाचा फायदा...

SCROLL FOR NEXT