मुंबई

Kalyan News: कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 5.39 टक्के मतदान

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. 20 - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 5.39 टक्के मतदान झाले आहे.

ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

140 अंबरनाथ – 5.89 टक्के

141 उल्हासनगर – 3.27 टक्के

142 कल्याण पूर्व – 8.61 टक्के

143 डोंबिवली – 7.00 टक्के

144 कल्याण ग्रामीण – 3.51 टक्के

149 मुंब्रा कळवा – 4.97 टक्के

ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samanvay Cafe: आरोग्यदायी डाएट अन् बनारसी कचोरी-जलेबीचा आस्वाद; चहाच्या घोटासोबत सुधारणार पोलीस-जनता 'संबंध'

Success Story: वयाच्या १७ व्या वर्षी उंचावली देशाची मान ! खेडेगावातील प्रणवला मिळाली ३.५५ कोटींची स्कॉलरशिप; गणितात ठरलाय 'वर्ल्ड टॉपर'

BADMINTON: ठाण्याच्या या बॅडमिंटन अकादमीची चर्चा थेट परदेशात! मालदीव, आयर्लंड, स्पेन अन् अमेरिकेतील खेळाडू प्रशिक्षणासाठी इथेच का येतात?

Marathi News Live Updates : कुळवाडी, तिराळे नोंदींना कुणबी जातीचा दर्जा द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment: विमानतळ भरतीच्या नावाखाली संभाजीनगरमध्ये विद्यार्थी वेठीस; परीक्षा घेणारेच गायब; केंद्रावर सोयी-सुविधांचाही अभाव

SCROLL FOR NEXT