KDMC Sakal
मुंबई

Kalyan News : तीन माळ्यांची इमारत अन् नोटीस चौथ्या-पाचव्या मजल्याला; KDMC चा भोंगळ कारभार

इमारतीवर अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केलेल्या व्यक्तीलाच ही नोटीस बजावण्यात आली आहे.

वैष्णवी कारंजकर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतला गोंधळ उघड झाला आहे. पालिकेने अनधिकृत बांधकामाची तक्रार केलेल्या व्यक्तीलाच नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे याने आपल्याच जागेवर अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार केली होती.

कल्याणमध्ये जोशी बाग भागामध्ये एक इमारत आहे. या तीन मजली इमारतीच्या तळ मजल्यावर एक रुम विकण्यात आली आहे. मात्र या रुमच्या मालकाने इमारतीच्या जागेत एक शौचालय बांधलं आहे. हे बांधताना इमारतीच्या मालकाला विश्वासात घेण्यात आलं नव्हतं. याच शौचालयाची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे.

या इसमाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने इमारतीचा चौथा, पाचवा मजला अनधिकृत असल्याची नोटीस पाठवली आहे. तसंच कागदपत्रंही मागितली आहेत. मात्र ही इमारत केवळ तीनच मजल्यांची आहे. आता आणखी मजल्यांची कागदपत्रे कुठून आणायची, असा प्रश्न या व्यक्तीला पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT