shrikant shinde sakal
मुंबई

Kalyan News : डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची बैठक !

आमदार गणपत गायकवाड प्रकरणानंतर आणि दिव्यातील भाजप पदाधिकारी यांच्यात नाराजी सूर असल्याने कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वखाली खासदार शिंदे आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत बैठक घेतली आहे.

Chinmay Jagtap

Kalyan News: आमदार गणपत गायकवाड प्रकरणानंतर आणि दिव्यातील भाजप पदाधिकारी यांच्यात नाराजी सूर असल्याने कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वखाली खासदार शिंदे आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सोबत बैठक घेतली आहे.

या बैठकीत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाराजी आहे की दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे..

यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की आपल्या पार्टीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे मात्र घोषणा देत असताना महायुतीचा विजय म्हणा, असे सांगितले...

काय म्हणाले चव्हाण.....

शिवसेना भारतीय जनता पार्टी अजून एक पक्ष येणार आहे सर्व पक्ष एकत्र येतील त्यावेळेला इथे असणारे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या जवळ असणारे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा नेता आला.

तर यावेळेस घोषणा देतील वातावरण खराब करायचा का महाराष्ट्र मध्ये 45 प्लस करायचं आहे त्यामधला एक मतदारसंघ हा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करायला नको मात्र कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे कुठेतरी शिरतात आणि म्हणतात भारतीय जनता पार्टीचा विजय असो त्याचबरोबर जे काय म्हणायचं ते सर्वच म्हणतात.

त्यावेळेला त्या नेत्यांचे कार्यकर्ते तेही घोषणा देतात आपल्याला एकत्रपणे काम करायचं असेल तर आपल्याकडे एकच लक्ष असलं पाहिजे नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी सर्व कोणाचा काय झालं कोणाचा कुठे दुखतंय हे सर्व बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी व नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं यासाठी महायुतीचा विजय असो रोज.

म्हटलं पाहिजे दुसरं काहीच म्हणायचं नाही हे लक्षात घ्या मात्र वातावरण खराब करण्यासाठी काही मनावर असं काही करू नका ही माझी नम्र विनंती प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाबद्दल अभिमान वाटत असतं त्यामुळे या घोषणाबाजी मध्ये जे वातावरण होतं ते आपल्याला करायचं नाही त्यामुळे या मतदारसंघात घेण्यापेक्षा जास्त मतं यावेळेस जास्त मतांनी निवडून आणायचं हे लक्षात ठेवा, असे चव्हाण म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT