Amol Kolhe sakal
मुंबई

Amol Kolhe : कल्याणची चिमुकली आणि खासदार अमोल कोल्हे याची मुलकात सोशल मीडियावर व्हायरल

खासदार अमोल कोल्हे यांनी देखील दिले दिलखुलास उत्तर

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : खासदार अमोल कोल्हे यांची एका 9 वर्षीय चिमुरडीने घेयलेली मुलाखत सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अन्नदा डामरे ही चिमुरडी कल्याण येथे राहणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्वराज्य केलं तसं तुम्ही शेतकऱ्यांचे चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न कराल का? असा प्रश्न तिने खासदारांना विचारला असता शेतकऱ्याला पीक पिकवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते त्यामुळे मॉलमध्ये ज्या प्रकारे आपण मोलभाव करत नाही त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या वस्तूंनाही मोलभाव करू नका असे आव्हान कोल्हे यांनी केले आहे.

लोकसभेनंतर सर्वच पक्षाचे खासदार यांची मुलाखत आपण पाहिली आहे. मात्र अशीच एक चिमुकली आणि खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. कल्याण मधील खडकपाडा परिसरात राहणारी 4 थी मध्ये शिकणारी 9 वर्षीय अन्नदा डामरे हिने लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांची मुलाखत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्वराज्य केलं तसं तुम्ही शेतकऱ्यांचे चांगले दिवस येण्यासाठी प्रयत्न कराल का? असा प्रश्न विचारला.

यावर खासदार अमोल कोल्हे यांही शंभर टक्के प्रयत्न करणार व शेतकरी टॅक्स भरत नाही असे सर्व सांगतात मात्र त्यामुळे शेतकरी जे पिकवतो त्याला हमीभाव मिळाले पाहिजे आयात व निर्यात स्पष्ट केले पाहिजे त्यासाठी मी आवाज उठवणार शेतकऱ्यांच्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात जीएसटी आहे. शेतकऱ्याला पीक पिकवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागते यामुळे मॉल मध्ये ज्या प्रकारे आपण मोलभाव करत नाही त्या प्रकारे शेतकऱ्यांच्या वस्तूंनाही मोलभाव करू नका असे आव्हान देखील यावेळेस अमोल कोल्हे यांनी सर्वांना केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT