Kasturba Hospital 
मुंबई

कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती; अग्निशमन दल घटनास्थळी

कार्तिक पुजारी

कस्तुरबा रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याची माहिती आहे. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्यांना प्राचारण करण्यात आलं असून चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मुंबई- कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) एलपीजी गॅसची गळती झाल्याची माहिती आहे. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्यांना प्राचारण करण्यात आलं असून चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल बोर्डाला यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तेथूनही कूमक पोहोचली आहे. गॅसची गळती नेमकी कशामुळे झाली हे कळू शकलेलं नाही. माहितीनुसार, ज्या ठिकाणी गळती झाली त्याठिकाणी जास्त रुग्ण नव्हते. रुग्णांना दुसऱ्या इमारतीत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. (maharashtra Latest Marathi News)

सकाळी साडेअकरा वाजता एलपीजी गॅसची गळती झाली. चिंचपोकळीच्या साने गुरुजी रस्त्यावर कस्तुरबा रुग्णालयात ही घटना घडली. कोणत्याही हानीची नोंद झालेली नाही. डॉक्टर पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हॉस्पिटलमध्ये LPG गॅसची गळती झाल्याचे निदर्शनास आले. इमारतीतील सर्वांना बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णांना लगतच्या इमारतीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे.' अग्लिशमन दलाचे जवान आपलं काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT