Khadavli Fire sakal
मुंबई

Khadavli Fire: भातसा नदी किनाऱ्यालगदच्या हॉटेल अन् ढाब्यांना आग; पर्यटकांची धावपळ

आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर तारंबळ उडल्याने जिव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली |A large number of tourists were stranded due to the fire and a rush started to save their lives

Chinmay Jagtap

ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटक स्थळांपैकी एक असलेले खडवली येथील भातसा नदीच्या किनारा. या ठिकाणा काल दुपाऱी अचानक आग लागली. यावेळी नागरीकांची तरांबळ उडाली.

हॉटेल व धब्यांना काल दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर तारंबळ उडल्याने त्यांची जीव वाचवण्यासाठी धावपळ सुरु झाली.

विशेष म्हणजे या ठिकाणची असा प्रकार घडला ही माहिती अग्निशामक दलाला मिळाली नव्हती. यामुळे दलाच्या गाड्या या ठिकाणी येवू शकल्या नाही. पर्य़ायी परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोरदार वारा वाहत होता. यामुळे आगी वरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते. अखेर काही स्थानिकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटन ठिकाणावर हॉटेल चालक, ढाबे चालक अन्रिशामक उपकरण बाळगत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT