Culprit arrested sakal media
मुंबई

खारेगाव मध्ये चाकूचा धाक दाखवून मोबाईल लंपास करणाऱ्या तरुणाला अटक

सकाळ वृत्तसेवा

कळवा : खारेगाव (kharegaon) पारसिक नगरमधील ९० फीट रस्त्यावर (road) बुधवारी दोघांना चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरणाऱ्या (mobile robbery) आरोपीला पोलिसांनी अटक (culprit arrested) केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव साईनाथ खरात (sainath kharat) (२२, ता. खारेगाव) असे आहे.

९० फीट रस्ता परिसरात केशव सृष्टी इमारतीनजीक दिलीप उबाळे व रितेश भोजने हे बुधवारी रात्री फेरफटका मारीत होते. त्या वेळी साईनाथ खरात तेथे मोटरसायकलवरून आला. त्याने दिलीप, रितेश यांना चाकूचा धाक दाखवून मारण्याची धमकी देत त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला.

त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या रोशन सरोज याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्याने प्रतिकार केला असता तो पळून गेला. कळवा पोलिसांनी साईनाथ खरातवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यासंदर्भात कळवा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT