Court sakal media
मुंबई

ख्वाजा युनुस मृत्यू प्रकरणात राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाची नाराजी

सुनिता महामुनकर

मुंबई : गँगस्टर ख्वाजा युनुस मृत्यू (Khwaja yunus death) प्रकरणात अद्याप राज्य सरकारने (mva Government) विशेष सरकारी वकील (government lawyer) नेमला नसल्याबद्दल सत्र न्यायालयाने (session court) आज तीव्र नाराजी व्यक्त केली. मागील बारा वर्षे हा खटला रखडला आहे. हा खटला खूप वर्षे प्रलंबित आहे. राजीनामा दाखल झाला आहे, पण राज्य सरकार कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नाही, यामध्ये अहवाल सादर केला नाही.

अशी नाराजी न्या यू जे मोरे यांनी व्यक्त केली. यावर राज्य सरकारकडून जयसिंग देसाई यांनी खुलासा केला. सरकारने कार्यवाही केली आहे आणि प्रस्ताव विधी खात्यात प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले. घाटकोपर बॉम्बस्फोटातील आरोपी ख्वाजा युनुस सन 2002 मध्ये अटकेत होता. ता 7 जानेवारी2003 मध्ये औरंगाबाद मध्ये नेत असताना तो गायब झाला, असे सांगण्यात आले. सन 2018 मध्ये या प्रकरणातील एक आरोपी डॉ. अब्दुल मतीन याने साक्ष दिली कि युनुस कोठडीत असताना त्याला मारहाण झाली आणि रक्ताची उलटी झाली होती. निलंबित पोलीस सचिन वाझेसह अन्य तीन पोलिसांवर यामध्ये आरोप करण्यात आले आहेत. युनुसच्या आईने न्यायालयात याबाबत याचिका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT