Kirit Somaiya informed that he will file a complaint in the fake FIR case tomorrow  Sakal
मुंबई

खोट्या FIR प्रकरणी आज तक्रार दाखल करणार; किरीट सोमय्यांची माहिती

सकाळ डिजिटल टीम

राज्यात हनुमान चालिसा पठणावरून राजकारण केले जात आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना शनिवारी खार पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भेटण्यासाठी गेलेले भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यामधून बाहेर पडल्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर जमलेल्या शिवसैनिकांनी सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. या प्रकरणी दाखल केलेली एफआयआर ही खोटी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. दरम्यान आज याप्रकरणी तक्रार दाखल करणार अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

किरीट सोमय्या उद्या, २६ एप्रिल रोजी खार पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआरमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. त्यांनी ट्विट करत याविषयीची माहिती दिली आहे.

23 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याबद्दल मुंबई पोलिसांनी माझी खोटा एफआयआर फिरवण्यात आली आहे. मी कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये 23 एप्रिल रोजी माझी एफआयआर नोंदवूण घेण्यास नकार दिला. या गुन्हेगारी कट असलेल्या बोगस एफआयआर विरोधात मी उद्या दुपारी 12 वाजता खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT