Kirit Somaiya and Sanjay Raut Sakal
मुंबई

अडीच कोटी आठवड्यामध्ये भरण्याची सोमय्यांना नोटीस; म्हणाले, 'राऊतांच्या...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांना आज एक नोटीस पाठवण्यात आली आहे. '2.5 कोटी सात दिवसात भरा', असं या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. सुजित पाटकर आणि लाईफ लाईन हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्विसेसने ही नोटीस पाठवल्याचं किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांच्या परिवाराचे भागीदार आहेत, असाही आरोप किरीट सोमय्यांनी केल आहे.

शंभर कोटींचा कोविड हॉस्पिटल केंद्र घोटाळा उघड केल्याबद्दल ही नोटीस पाठवण्यात आल्याचे किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या डर्टी डझन विरुद्धचे आमची लढाई थांबणार नाही असे देखील किरीट सोमय्या आपल्या ट्विटमध्ये म्हणालेत आमचे लक्ष घोटाळा मुक्त महाराष्ट्र असे ट्विट देखील सोमय्या यांनी केले आहे

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलंय की, ₹२.५ कोटी ७ दिवसात भरा" किरीट सोमय्यांना "वसूली" नोटीस... सुजीत पाटकर (संजय राऊत परिवाराचे भागीदार) लाइफलाइन हेल्थकेअर मॅनेजमेंट सर्व्हिसेसनी पाठवली आहे. ₹100 कोटींचा कोविड हॉस्पिटल घोटाळा उघड केल्याबद्दल नोटीस पाठवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या 'डर्टी डझन' विरुद्धची आमची लढाई थांबणार नाही, असा निर्धारही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

Georai Politics : शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का! गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित भाजपात; मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Latest Marathi News Live Update : गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Cyclone Monthha: चक्रीवादळ मोंथाचा कहर; घरावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू, तर...

Palghar ZP Election : पालघर जिल्ह्यात महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार? भाजप, सेनेची मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT