मुंबई

Kokan Railway: रोहा रेल्वे स्थानकावर मोठा अपघात, फलाटमध्ये अडकून तरुण जखमी

Kokan Railway Accident: एका तरुणाचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटाच्या मध्ये अडकला.

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

Railway News : रोहा रेल्वे स्थानकात रविवारी (ता. 6) सकाळी दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून पडून तरुण ट्रेन व फलाटमध्ये अडकून जखमी झाला आहे. रोहा तालुका शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रोहा रेल्वे स्थानकामध्ये दिव्यावरून सावंतवाडी कडे जाणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर मधून एका तरुणाचा पाय घसरून तो रेल्वे व फलाटाच्या मध्ये अडकला.

या घटनेची माहिती मिळताच SVRSS टीम व धाटाव अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अडकलेल्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले व पुढील उपचाराकरिता रोहा तालुका शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.प्रेम प्रदीप कांबळे वय 25 रा. म्हसळा, जिल्हा रायगड असे तरुणाचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

Pune Crime: पुणे-सोलापूर महामार्गावर मांगूर माशांची मोठी तस्करी उघड; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई, पिकअप जप्त

Dried Fish Rush: पावसाळ्यापूर्वी सुक्या मासळीची धावपळ; रायगडात भाव स्थिर, खवय्यांची खरेदीला गर्दी

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

SCROLL FOR NEXT