prakash ambedkar 
मुंबई

Kolhapur riots : नागपूर SITचा 'तो' अहवाल खुला करा, मग कळेल दंगली...; आंबेडकरांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - नागपूरच्या एसआयटीने काही दिवसापूर्वी रिपोर्ट केला होता. काही ठिकाणी दंगल होणार असा रिपोर्ट आहे. तो लोकांसमोर आणला तर आणखी ठिकाणे पुढं येतील. त्या रिपोर्टच काय झालं तो रिपोर्ट पुढे आणा, तो रिपोर्ट पुढे आला तर लोकांना कळेल की दंगली कशा इंजिनिअर्ड आहेत, असे मत कोल्हापूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

राज्यात काही ठिकाणी दंगली होतायेत, काही संघटनांचा अजेंडा आहे, असे मतही प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं. कोल्हापूरात हिंदूत्ववादी संघटनांनी पुकारलेला बंदला हिंसक वऴण लागले. 13 ठिकाणी दगडफेक झाली. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर बोलत होते.

यावेळी आंबेडकरांनी मुंबईत झालेल्या तरुणीच्या हत्येवरूनही चौकशीची मागणी केली. सावित्रिबाई फुले वसतीगृहात 18 वर्षांच्या मुलीवर झालेला अत्याचार आणि निघृण हत्या यासंदर्भात आंबेडकर यांनी आज नरिमन पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करा, अशी त्यांनी मागणी केली. सरकार नेहमी असं करत की घटना घडल्यानंतर चौकशी सुरु करते, अगोदर उपायोजना का केली जात नाही, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?

Pune Grand Tour 2026 : पुणे ग्रँड टूर २०२६: वाहतुकीत बदल, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

Subhadra scheme : महिला लाभार्थींच्या खात्यात पाच हजार रुपये जमा! ; जाणून घ्या, कोणत्या राज्य सरकारने घेतलाय निर्णय?

Crime: भयंकर! 'सासू आणि बायकोनं आयुष्य नरक बनवलं...' छळाला कंटाळून तरुण फक्त एवढंच म्हणाला अन्...; नको ते करून बसला

IND vs NZ, T20I: सूर्यकुमार यादवसाठी ३२ धावांची खेळीही ठरली विक्रमी! रोहित शर्मा, ग्लेन मॅक्सवेलचे मोठे रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT