Sameer Wankhede Kranti Redkar 
मुंबई

ड्रग्ज प्रकरणात बहिणीवर आरोप, क्रांती रेडकरने केलं भाष्य

"नवाब मलिक यांनी जे टि्वट केलय, त्यावरुन प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्न पडलेत हे मला ठाऊक आहे"

वैदेही काणेकर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी क्रांती रेडकर (Kranti redkar) यांच्या बहिणीच्या ड्रग्ज प्रकरणावरुन (Drug case) समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. समीर वानखेडे यांनी यावर आपली बाजू मांडली आहे. आता क्रांती रेडकर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केलं आहे.

"नवाब मलिक यांनी जे टि्वट केलय, त्यावरुन प्रसारमाध्यमांना अनेक प्रश्न पडलेत हे मला ठाऊक आहे. या प्रकरणात माझ्या बहिणीला सातत्याने लक्ष्य केलं जातं आहे. आमच्या कायदेशीर टीमच्या सल्ल्यानुसार, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे यावर मत प्रदर्शन करणं, योग्य होणार नाही. माझी बहिण कायदेशीररित्या नवाब मलिक यांच्या टि्वटला उत्तर देईल. या केसशी समीर वानखेडे यांचा काही संबंध नाही" असे क्रांती रेडकरने म्हटले आहे.

समीर वानखेडे म्हणाले....

"क्रांती रेडकरच्या बहिणीवर जानेवारी २००८ मध्ये गुन्हा दाखल झाला असेल. मी सप्टेंबर २००८ मध्ये IRS झालोय. २०१७ साली माझे क्रांतीशी लग्न झाले आहे. मग २००८ च्या प्रकरणाशी माझा काय संबंध?"असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT