मुंबई

कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कामगार नेते,शिवसेना पुरस्कृत भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष माजी आमदार सुर्यकांत महाडिक यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, मुलं असा परीवार आहे.

भारतीय रिझव्ह बॅकेत नोकरीला असता तेथील कामगार संघटनेचे महाडिक नेतृत्व करत होते.तेव्हा पासून कामगार मान्य नेता म्हणून त्यांची ओळख होती.नंतर 18 वर्ष त्यांनी भारतीय कामगार सेनेचे नेतृत्व केले.शिवसेनेने त्यांच्यावर उपनेता पदाची जबाबदारी सोपवली होती. महाडिक यांच्या निधनामुळे कामगार चळवळीची मोठी हानी झाली अशा शब्दात  माजी राज्यमंत्री,कामगार नेते सचिन अहिर यांनी      शोक व्यक्त केला 

महाडिक यांनां प्रकृती अस्वास्था मुळे चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज रात्री त्यांचे निधन झाले.त्यांचे पार्थिव उद्या सकाळी चेंबर घाटलागाव  येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी सकाळी 7 ते 10 या वेळेत ठेवण्यात येणार आहे.

Labor leader Suryakant Mahadik dies in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT