Lata Mangeshkar Health is better now
Lata Mangeshkar Health is better now  
मुंबई

गूड न्यूज! लतादीदींची प्रकृती सुधारली...

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : लतादीदींच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. छातीत जंतूसंसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिदींनी आता औषधांना प्रतिसाद दिला आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली लतादीदींवर उपचार सुरू आहेत. सध्या लता दीदींची प्रकृती स्थिर आहे असं मंगेशकर कुटुंबियांकडून सांगण्यात येतंय.

मागील आठवड्यापासून लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दररोज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होते. अवघा देश त्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT