संग्रहित छायाचित्र Lift 
मुंबई

मुंबई| अंंधेरीत 10 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, 5 जण जखमी

ओमकार वाबळे

मुंबईतील महाकाली सोसायटीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. केबल तुटल्याने बिल्डिंगमधील लिफ्ट थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहे.

उपस्थितांनी तत्काळ अग्निशमन दलाला तत्काळ माहिती दिली. यानंतर पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. आणि बचावकार्याला सुरुवात झाली.

महत्वाची माहिती..अगदी थोडक्यात!

अंधेरीत 15 माळ्याच्या टॉवरमध्ये ही घटना घडल आहे.

लिफ्ट कोसळल्याने 4 ते 5 जण अत्यवस्थ

महाकाली दर्शन बिल्डिंगचे नाव

अंधेरी पूर्वमधील गोंदवली गावातील घटना

9 व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली

3 मुलं व एक महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती

वेस्टर्न हायवेवर असलेल्या महाकाली दर्शन सोसायटीत लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. यामध्ये पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळते. महाकाली सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. दुपारी १२ च्या सुमारास घडलेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या गोंदवली बस स्टॉप समोर महाकाली सोसायटी आहे. या ठिकाणी दहाव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये ३ मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लिफ्टमधील लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. बचावकार्यानंतर या घटनेची अधिक चौकशी पोलीस करत आहे

दोन शाळेत जाणाऱ्या मुली आणि तीन महिला असल्याचंही सांगण्यात आलं आहे. जखमी झालेल्यांना आदित्य नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलंय. सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT