Mumbai Local Sakal
मुंबई

Mumbai Local : भरधाव लोकलमध्ये मुंबईकरांना लटकत करावा लागतोय प्रवास; थरारक Video Viral

मुंबईत पावसामुळे अनेक लोकल ट्रेन उशीराने येत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मुंबईमध्ये दोन तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरूवात झाली असून रस्त्याला पुराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर साठलेल्या पाण्यामुळे लोकल ट्रेनचे वेळापत्रकही बिघडत आहे. काही ट्रेन उशीराने येत असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी जमा होताना दिसत आहे.

सध्या एका प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरूण लटकत धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसत आहे. तर हा तरूण पूर्णपणे रेल्वेच्या डब्याच्या बाहेर असून त्याने फक्त हाताने पकडले आहे. असा धोकादायक प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवरील विरल भियानी या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. "मुंबईत जगणं म्हणजे कठीण, जीव मुठीत धरून मुंबईकरांचा प्रवास" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT