maharaja yashwantrao holkar sakal
मुंबई

Mumbai News : महाराजा यशवंतराव होळकर यांचे मुंबईत स्मारक उभारणार; मंगल प्रभात लोढा यांचे आश्वासन

ऑगस्ट क्रांती मैदानात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी लोढा बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत राज्य शासनाच्यावतीने महाराजा यशवंतराव होळकर यांचे स्मारक उभे करण्याची जबाबदारी आपण घेतो, अशी ग्वाही राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे.

ऑगस्ट क्रांती मैदानात महाराजा यशवंतराव होळकर यांच्या २४८ व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी लोढा बोलत होते.

धनगर समाज हा प्रामाणिक समाज असून राज्य सरकार त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करत आहे. येत्या ३० दिवसात संयोजन समितीने मुंबई शहरातील जागा सुचवावी. त्याठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचे शहरात स्मारक उभे करण्याची जबाबदारी आपण घेतो, असेही लोढा यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT