मुंबई

ट्रकचा अपघात, मुंबईच्या रस्त्यावर तडफडत होते मासे

रस्त्यावर माशांचा खच पडला होता.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईच्या ईस्टर्न फ्री वे (Eastern Freeway Highway) वर बुधवारी मध्यरात्री माशांनी भरलेल्या ट्रकचा अपघात झाला. या दुर्घटनेत ट्रक पलटी झाला. त्यामुळे रस्त्यावर माशांचा खच पडला होता. (Maharashtra A tempo carrying loads of fish crashes on Eastern Freeway Highway in Mumbai)

या ट्रकमध्ये जिवंत मासे होते. अपघातानंतर रस्त्यावर मासे तडफडताना दिसत होते. या अपघातात दोन जण जखमी झाले असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आरसीएफ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेंबूरमध्ये भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या ८व्या मजल्यावरून कोसळले ६ मजूर

BEST Bus: मुंबईकरांसाठी दिलासा! BEST बससेवेत मोठे बदल; काही रूट बंद, काही वळवले, वाचा नवीन मार्गांची यादी

Latest Marathi News Live Update : इस्रायलचा इराणच्या अनेक भागात हल्ला

Kolhapur CNG Hydro : हायड्रो टेस्टिंग दरात चार ते पाचपट वाढ; रिक्षाचालक संघटनांचा तीव्र विरोध

Pune Road Accident : बाप-लेकाचा तो प्रवास ठरला शेवटचा! कात्रजमध्ये ट्रकने तीन वर्षांच्या चिमुकल्याला चिरडले; डोक्यावरून चाक गेल्याने जागीच अंत!

SCROLL FOR NEXT