Cabine Decisions 
मुंबई

Cabinet Decisions: कुणबी पोटजातींचा ओबीसीत समावेश ते ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रिकरण; जाणून घ्या मंत्रिमंडळाचे निर्णय

या बैठकीत जवळपास २४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास २४ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये कुणबी समाजातील पोटजातींच्या ओबीसीत समावेश करण्यात आला आहे. तर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या पदांचं एकत्रिकरण करण्याचा महत्वाचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढील प्रमाणं

1. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय.

2. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी

3. धान उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

4. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश

5. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)

6. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. १४८६ कोटीचा प्रकल्प

7. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा (वित्त)

9. यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते

10. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सूसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड

11. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद

12. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

13. मुंबई हायकोर्टाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प

14. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार

15. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार

16. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ

17. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ

18. राज्यातील १४ आयटीआय संस्थांचे नामकरण

19. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये

20. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा

21. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी

22. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार

23. दूध अनुदान योजना सुरु राहणार, उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान

24. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT