Delta plus virus sakal media
मुंबई

राज्यात नव्या २७ 'डेल्टा प्लस' रुग्णांची नोंद; वाचा सविस्तर

भाग्यश्री भुवड

मुंबई : आज राज्यात आणखी सत्तावीस डेल्टा प्लस (new delta plus patients) रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची (delta plus total patient) संख्या 103 एवढी झाली आहे. राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटच्या (delta plus variant) नव्या 27 रुग्णांची नोंद (27 new patient) करण्यात आली असून येत्या काही काळात डेल्टा प्लस व्हेरियंट राज्याची चिंता वाढवणारा ठरु शकतो.

नव्याने सापडलेल्या 27 रुग्णांपैकी 4 रुग्ण अहमदनगर, नागपूर 5, अमरावती 6, नाशिक 2, गडचिरोलीत 6 , यवतमाळ 3 आणि भंडारा जिल्ह्यातील 1 आहेत. त्यानुसार, आता राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या 103 वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 5 जणांचा डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. सेंटीनल सर्वेक्षण राज्यातील 5 प्रयोगशाळा आणि 5 रुग्णालयांची निवड सेंटीनल सेंटर म्हणून करण्यात आलेली आहे. हे प्रत्येक सेंटीनल सेंटर दर पंधरवडयाला 15 प्रयोगशालेय नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था या पुणे स्थित संस्थांना पाठवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियातील लॅब टेक्निशियनच्या मृत्यूने खळबळ; न्यूमोनिक प्लेगची चर्चा, भारताची चिंता वाढली?

Strait of Hormuz Attack : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; ११ भारतीय खलाशी जखमी

Satej Patil Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या बिनविरोधसाठी सतेज पाटलांना ४ जागा?, बंटी पाटलांनी हसत हसत कंडका पाडला

Kalamb Crime : पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक, ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Marathi News Live Updates: बारामतीत राष्ट्रवादीकडून 'सोमेश्वर'चा जाहीरनामा प्रसिध्द

SCROLL FOR NEXT