मुंबई

कॉंग्रेस देणार शिवसेनेसाठीची गोड बातमी..

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय. 

कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल अशी माहिती दिली आहे. अविनाश पांडे, विजय वडेट्टीवार आणि के.सी.पाडवी दिल्लीवरून जयपुरला पोहचले. दरम्यान आमदारांच्या सह्यांची पत्र तयार करण्याचे काम सध्या सुरु असल्याचं देखील समजतंय. सर्व कॉंग्रेस आमदारांना प्रायवेट जेटने महाराष्ट्रात आणलं जाणार असल्याचं बोललं जातंय.  

दरम्यान मुंबईत माध्यमांशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सरकार स्थापन करण्यापासून कोणी रोखू शकत नाही अशी भावनामाणिकराव ठाकरे  व्यक्त केली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीसोबत एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशी माहितीही काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंचे यानी दिलेत. त्यामुळे आता चर्चा ही पदांच्या वाटपावर होणार आहे. #महाशिवआघाडीबाबात तसे सूचक संकेत माणिकराव ठाकरे यानी दिलेत. 

दरम्यान, सत्ता स्थापनेचे निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांची समिती गठीत करण्यात आली आहे . यामध्ये शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे यांचा समावेश आहे. 

Webtitle : maharashtra government formation big statement of K C padavi

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT