Maharashtra Statewide agitation of Congress against inflation Gujarat Congress Latest News
मुंबई

महागाईविरुद्ध काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रमुख नेते आंदोलनात उतरले होते

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महागाई, जीएसटी आणि बेरोजगारीच्या विरोधात आज काँग्रेसने तीव्र राज्यव्यापी आंदोलन केले. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रमुख नेते आंदोलनात उतरले होते. मात्र या आंदोलनकर्त्यांना विधानभवन ते राजभवन असा मोर्चा काढण्यापासून पोलिसांनी रोखले.

विधानभवनाच्या बाहेरचं पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून या नेत्यांना उचलून आझाद मैदानात सोडले. या दरम्यान पोलिस आणि काँग्रेस नेते यांच्यात काहीकाळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान , राज्यभरातही सोलापूर, साताऱ्यासह विविध शहरांत काँग्रेसने आक्रमक आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा जोरदार निषेध केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT