वांद्रे पूर्व : विश्वनाथ महाडेश्वर यांची दुसऱ्या फेरीत 3 हजार मतांनी आघाडी Election Results 2019 
मुंबई

वांद्रे पूर्व : विश्वनाथ महाडेश्वर यांची दुसऱ्या फेरीत 3 हजार मतांनी आघाडी Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वांद्रे पुर्व मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2,762 मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेसचे झिषान सिद्दिकी 1,161 मतांनी दुसऱ्या स्थानावर तर, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार तृप्ती सावंत 1,020 मतांनी तिसऱ्या स्थानावर आहेत. 

तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या विरोधात आव्हान उभे राहिले आहे. मातोश्रीच्या अंगणातच बंडखोरी झाल्याने या मतदारसंघातील निकालांबाबत उत्सुकता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT