Mahim Crime Sakal
मुंबई

Mahim Municipal Crime : माहीम चौपाटी परिसरातील अनधिकृत झोपड्यांवर पालिकेची कारवाई

माहीम परिसरातल्या माहीम चौपाटी लगतच्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर महानगरपालिकेने आज कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

माहीम परिसरातल्या माहीम चौपाटी लगतच्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर महानगरपालिकेने आज कारवाई केली.

मुंबई - माहीम परिसरातल्या माहीम चौपाटी लगतच्या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्याबाबत मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनंतर महानगरपालिकेने आज कारवाई केली.

उपाआयुक्त रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनात आणि जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान संबंधित परिसरातील सुमारे ५० झोपड्या हटविण्यात आल्या.

येथील अतिक्रमण हे धार्मिक स्वरूपाचे असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, याकरिता पोलीस खात्यामार्फत माहीम क्षेत्रात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सदर कार्यवाही दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी, मुंबई शहर यांची पथके तैनात होती. अतिक्रमणाची सदर कारवाई मुंबई शहर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाखाली पार पाडण्यात आली. मात्र कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पालिकेने दिली. या कारवाईत सुमारे 50 झोपड्या हटविण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT