Mahim  Sakal
मुंबई

लघुशंकेला जाणं पडलं महागात; माहीम खाडीत दोन तरुण बुडाले!

मध्यरात्री भरती असल्यामुळे अग्निशमन व पोलिसांना त्यांचा शोध घेता आले नाही.

सकाळ डिजिटल टीम

कुर्ला येथे दोन तरुण माहिम कोसवे येथील मिठी नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे. माहिम दर्ग्यात दर्शनासाठी हे दोघं मित्रांसह कुर्लाहून आले होते. लघुशंकेला जाणं या दोघांना महागात पडलं आहे.

मध्यरात्री घरी जात असताना नैसर्गिक विधीसाठी दोघं माहीम खाडीवर उभे होते. त्याचवेळी एकाचा पाय सरकल्याने एक तरुण खाली पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसरा गेला असता तोही बुडाला. मध्यरात्री भरती असल्यामुळे अग्निशमन व पोलिसांना त्यांचा शोध घेता आले नाही.

मात्र ओहोटी लागताच एक तरुण कोसवेच्या किनाऱ्यावर चिखलात अडकलेला दिसला. तर दुसऱ्याचा शोध अग्निशमन दल पोलीस करत आहेत. जावेद शेख आणि असिफ अशी वाहून गेलेल्या दोघांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Test: भारताच्या Playing XI मध्ये तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेळवणार? गौतम गंभीरने दिले संकेत; म्हणाला, 'त्याला संधी...'

Sahara Desert Tragedy : सहारा वाळवंटात अचानक ट्रक बंद पडला अन् पाण्याअभावी ४९ जणांचा तडफडून मृत्यू, २ जण कसे वाचले?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर अत्याचाराचा गुन्हा

Nagpur NEET Aspirant : नागपूरच्या विद्यार्थिनीबाबत राहुल गांधींची पोस्ट; 19 वर्षीय स्नेहाच्या सुसाइड नोटमुळे देशभरात उडाली खळबळ, का संपवलं आयुष्य?

SC Reservation Controversy : महाराष्ट्रात पुन्हा 'रिडल्स' आंदोलनासारखा भडका उडणार? SC आरक्षण उपवर्गीकरणावरून माजी आमदाराचा थेट इशारा, 'भीम आर्मी'ही मंत्रालयात

SCROLL FOR NEXT