man arrested for making statement about hijacking plane over phone during mumbai to delhi Vistara flight  sakal
मुंबई

Mumbai Crime News : मुंबई ते दिल्ली विमान हायजॅक करण्याची धमकी! हरियाणाच्या तरुणाला अटक

रोहित कणसे

मुंबई ते दिल्ली या विमान प्रवासादरम्यान फोनवर अज्ञात व्यक्तीशी विमान हायजॅक करण्याची वल्गना करत विमानात दहशत पसरव्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका तरुणास सहार पोलिसांनी अटक केली आहे. रितेश संजय कुमार जुनेजा असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुळचा हरियाणाचा असलेला हा तरुण दिल्ली ते मुंबई विस्तारा या कंपनीच्या विमानातून प्रवास करत होता. त्यावेळी त्याने एका अज्ञात व्यक्तीला फोन लावून ‘अहमदाबाद का फ्लाईट बोर्ड करनेवाला है, कोई भी दिक्कत हो तो मुझे कॉल करना, हायजॅक का सारा प्लॅनिगं है, उसका सारा अॅक्सेस है चिंता मत करना’’ असे सांगत विमानात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी विमानातील कर्मचाऱ्यांनी सह पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT