chatrapati shivaji maharaj sakal media
मुंबई

वादावर पडदा ; मानखुर्द पुलाचे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल'

- समीर सुर्वे

मुंबई : घाटकोपर मानखुर्द (Ghatkopar-mankhurd) जोडरस्त्यावरील उड्डाण पुलाचे नामकरण (over bridge name) 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल' करण्याच्या प्रस्तावाला आज मंजूरी मिळाली आहे. महानगरपालिकेच्या (BMC) स्थापत्य समिती उपनगरे च्या बैठकीत ही मंजूरी देण्यात आली आहे.आता महासभेच्या अंतिम मंजूरीनंतर (Final permission) हे नामकरण होणार आहे. प्रशासनाने या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचे लेखी कळवले असून ऑगस्ट मध्ये उदघाटन होण्याची शक्‍यता आहे. ( Mankhurd over bridge names as Chtrapati shivaji maharaj - nss91)

घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या नामकरणामुळे शिवसेना भाजपमध्ये वाद पेटला होता. भाजपने यावरुन शिवसेनेच्या भुमिकेवर संशयही व्यक्त केला होता.मात्र,आज झालेल्या स्थापत्य समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून या नामकरणासाठी अनुकूल अहवाल सादर केला. यापुलाचे बांधकाम पुर्ण झाल्याचे प्रशासनाकडून लेखी कळविण्यात आले आहे.त्यामुळे पुलाच्या नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.असे स्थापत्य समिती उपनगरचे अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर यांनी सांगितले.

नवी मुंबईतून सुसाट

नवी मुंबईतून पश्‍चिम उपनगरात जाण्यासाठी घाटकोपर मानखुर्द जोड रस्ता हा महत्वाचा मार्ग आहे.मात्र शिवाजी नगर जंक्‍शन येथे प्रचंड वाहतुक कोंडी असल्याने प्रवासाची 15 ते 20 वाया जात होत होती.मात्र,आता मानखुर्द जंक्‍शन वरुन उड्डाण पुलाने थेट घाटकोपर कामराज नगर सिग्नल पर्यंत प्रवास होणार असून तेथून पुढे चेंबूर सांताक्रुझ जोड रस्त्यावरुन विना अडथळा प्रवास होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ७ महिलांचा जागीच मृत्यू; ४ गंभीर जखमी

NATO कागदी वाघ! रशियालाही माहितीय, आता अमेरिकेनं बाहेर पडलं पाहिजे; युद्धात एकटं पाडल्यानं ट्रम्प संतापले

Latest Marathi News Live Update : पैशांच्या वादातून मित्रानेच केला तरुणाचा खून

Property Tax : पिंपरी महापालिकेला ९४७ कोटींचे उत्पन्न; सव्वासहा लाख नागरिकांनी भरला मिळकतकर

Ambegaon Hailstorm Damage: आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात गारपीटीचा कहर; कांदा, गहू, हरबरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT