Manoj Jarange Patil Sabha esakal
मुंबई

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ महापुरुषांच्या जाती काढत आहेत; तेढ निर्माण करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Manoj Jarange Patil: मंत्री छगन भुजबळ जातीय तेढ निर्माण करत आहेत. ते महापुरुषांच्या जाती काढत आहेत. आम्ही शांततेची भूमिका घेतली असताना त्यांची हातपाय तोडण्याची भाषा योग्य नाही. त्यांची भूमिका म्हणजे सरकारचीही हीच भूमिका आहे का, असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.

अशक्तपणामुळे जरांगे शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत. मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मी कधी जातीयवाद केला नाही आणि करतही नाही. मात्र, काहीजणांनी राजकीय स्वार्थापोटी तो विषय अंगावर ओढून माझ्या शब्दाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. राज्यात शांतता राहिली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे.

एक डिसेंबरला उत्तर देणार

सगळ्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिले नाही. तब्बल ७० वर्षापासून सर्वच राजकीय पक्ष एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे आता सामान्य मराठा पेटून उठला आहे. आम्ही आरक्षण मिळवणारच, असे जरांगे यांनी ठणकावून सांगितले. मात्र, विषय भरकटविण्यासाठी एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. याला एक डिसेंबरच्या सभेत उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: मुलाच्या स्कूल बॅगमध्ये लंच बॉक्स ऐवजी नोटांचे बंडल, पाहून आईला धक्का; सत्य समजल्यावर तरळले आनंदाश्रू, हृदयस्पर्शी व्हिडिओ

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा

Ashes 2025 : नाद करती काय! स्टार्कने मोडलं इंग्लंडचं कंबरडं, 14 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

धर्माच्या नावाखाली लोकांना... ए. आर रहमान यांनी सांगितलं इस्लाम धर्म स्वीकारण्याचं कारण; म्हणाले- मला आणि माझ्या आईला...

हरिहरेश्वर मंदिरात रक्तरंजित थरार! आईने पोटच्या मुलीवर केला धारदार शस्त्राने वार; स्वतःला संपवून घेण्याचाही प्रयत्न

SCROLL FOR NEXT