maratha reservation maratha reservation
मुंबई

मोठी बातमी- मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण

काय म्हटलय या जीआरमध्ये

वैदेही काणेकर

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) कायदा रद्द केला. त्यानंतर मराठा समाजामध्ये एक प्रकारच्या अस्वस्थततेची भावना आहे. हीच बाब ध्यानात घेऊन राज्य सरकारने आता मराठा समाजाला EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. EWS म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांतर्गत मराठा समाजाला हे आरक्षण मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी जीआर काढला आहे. (Maratha community get 10 percent reservation under EWS category)

काय म्हटलय या जीआरमध्ये

- राज्यातील मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

- राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10% आरक्षणाचा लाभ

- त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार घेऊ शकतात १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ

- सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न

- राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता, तसा निर्णय सरकारने घेतला होता

- आता मात्र मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा सरकारचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : मयूर रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक; रंगीबेरंगी फुलांनी सजला रथ; सकाळी ८ वाजता मुख्य मंदिरातून मिरवणुकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT