Maratha Reservation File photo
मुंबई

मराठा आरक्षण; मुंबईत जनजागृतीसाठी आज बाईक रॅली

वैदही काणेकर

मुंबई : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. हा असंतोष व्यक्त करण्यासाठी व मराठा समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने चालू आहेत.

मुंबईत असेच आंदोलन घेण्यापूर्वी मराठा समाजात जनजागृती व्हावी या उद्देशाने मुंबईत आज बाईक रॅलीचेआयोजन करण्यात आलंय. या बाईक रॅलीमध्ये मराठा समाजातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार रॅली मध्ये मराठा आरक्षण समर्थनार्थ सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

'मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. ६ जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आणि कोल्हापुरातून राजश्री शाहू महाराजांच्या समाधी पासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरवात केली. त्यानंतर राज्यातील वेगवेळ्या भागात मराठा आरक्षणसाठी आंदोलने सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Tamil Nadu Politics: थलापती विजय यांना मोठा धक्का! फ्लोअर टेस्टमध्ये साथ देणाऱ्या आमदारांनी पलटी मारली; तमिळनाडूच्या राजकारणात यू-टर्न

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये आहेत? अखेर अभिनेत्रीने सत्य सांगितलंच, म्हणाली, 'आम्ही दोघे...'

CNG दर स्थिर, पण महागाईचा फटका! मुंबईत ऑटो-टॅक्सी भाडे वाढणार? युनियनचा प्रशासनाला प्रस्ताव

SCROLL FOR NEXT