मुंबई

सणावारात 'पेढे' खाण्यासाठी आतुर असाल तर जरा सावधान..

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई : मिठाई म्हंटली की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. काहींना तर मिठाई खाण्यासाठी निमित्तच हवं असतं. सध्या विधानसभा निवडणूकीची धामधम सुरूंय. शिवाय दिवाळी सणही तोंडावर आलाय. त्यामुळे खव्याला मागणी वाढलीय. पण जरा थांबा, तुम्ही घेत असलेली मिठाई ही शुद्ध खव्यापासून बनवलेली असेलच असं नाही.

कारण सध्या FDA नं जोरदार धाडसत्र सुरू केलंय. नुकत्याच टाकलेल्या एका धाडीत FDA नं इंदापूरजवळ निमगाव केतकीत छापे टाकून  साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी जप्त केलीय.

शुभम मिल्क प्रॉडक्‍ट्समध्ये भेसळयुक्त बर्फीचे उत्पादन करण्यात येत होते. या कंपनीत दूध किंवा खव्यापासून बर्फी तयार न करता रिफाइंड सूर्यफूल, वनस्पती तेल आणि स्कीम्ड मिल्क पावडरमध्ये साखर टाकून भेसळयुक्त बर्फी तयार केल्याचे आढळलंय.

निवडणूक आणि दिवाळीमुळे मिठाईला मागणी वाढलीय. त्याचाच फायदा भेसळखोर घेऊ लागलेत. त्यामुळे तुम्ही आता पेढे खाण्यासाठी आतुर असाल तर सावधगिरी बाळगा. कारण तुम्ही खात असेलला पेढा भेसळयुक्त असू शकतो .

Webtitle :  beware before eating pedha adulterated mawa being sold over the counter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Rate Prakash Awade : प्रकाश आवाडेंच्या जवाहर कारखान्याचा दर जाहीर, व्हिडिओद्वारे ३५१८ रुपयांची घोषणा; शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश

संजू सॅमसन CSK मध्ये येणार, पण चेन्नई लाडक्या 'थलापती'ची किंमत मोजणार? IPL 2026 लिलावापूर्वी चर्चेला उधाण

Konkan Railway Ro-Ro Service: कोकण रेल्वेच्या ‘रो-रो’ ची नवी झेप! वॅगनच्या वहनक्षमतेत मोठी वाढ; अवजड वाहतूकदारांना फायदा होणार

Latest Marathi Breaking News Live: करमाळ्यात उसाचा ट्रॅक्टर उलटला, चालकाचा मृत्यू

Video : ईश्वरीचा अर्णवला सरप्राईज द्यायचा प्लॅन फसला ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना हसू अनावर; म्हणाले..

SCROLL FOR NEXT