मुंबई

मुंबईतील पेनिन्सुला बिझनेस पार्कमध्ये आग 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या श्या मानल्या जाणार्या अंधेरी भागातील पेनिन्सुला बिझनेस पार्कमध्ये दुपारी दुपारी एक वाजताच्या सुमारास मोठी आग लागली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ही आग लागली होती. सदर इमारत 22 मजल्यांची संपूर्ण व्यावसायिक अशी इमारत आहे. 

इमारतीत अडकलेल्यांना सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. दरम्यान घटनास्थळी अग्निशमनदलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्यात. इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याने तत्काळ आग विझवण्यात आली. 

घडलेल्या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. या इमारतीत आग का लागली याचा तपास सध्या सुरु आहे आणि आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.  

Web Title : marathi news fire breaks out at a building in Andheri three rescued

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

Latest Marathi Update : बुलढाण्यात १४ गॅस सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT